मराठी विनोद

संताला आपल्या बायकोच्या वागण्यावर थोडा संशय होता. तो येता जाता आपल्या १० वर्षाच्या मुलाला सांगत असे माझ्या नंतर घरी कोणी आले-गेले तर मला सांगत जा. एकदा काही कामासाठी संता गावाबाहेर गेला तेथुन आपल्या घरी फोन केला

तेव्हा त्याच्या मुलाने फोन उचला "हलो.... :

संता - "बेटा घरी कोण कोण् आहे ? "

मुलगा - "मी मम्मी व मम्मी चा दोस्त"

संता - "काय ?.. एक काम कर लवकर सांग ते काय करत आहेत.."

मुलगा_ "ठीक आहे... थांबा दोन मीनीट"

थोड्या वेळाने मुलगा- "ते दोघे... बेडरुम मध्ये आहेत."

संता रागाने- "काय? बेटा एक काम कर..... पळत पळ्त जा व मोठ्याने बोल पापा आले.. पापा आले.... मग सांग काय झाले ते....."

थोड्या वेळाने मुलगा परत फोन वर आला.." हलो."

संता-" बोल काय झालं"

मुलगा- "मी पप्पा आले... असं बोलल्यानंतर लगेचच मम्मी पळत किचन मध्ये केली व चाकू हातात घेऊन आपल्या पोटामध्ये मारला ती जागच्या जागी मेली."

संता- " बर झालं.... त्या मम्मी च्या दोस्ताचे काय झाले?"

मुलगा -" त्याने खिड्कीतून खाली स्विमीग फुल मध्ये ऊडी मारली..पण आज ड्राय-डे फुल मध्ये पाणीच नाही....तो पण मेला...."

संता - "हा हा हा...... क्या बात है दोनो खल्लास ....... अरे एक मीनीट माझ्या घराजवळ तर स्विमीग फुलच नाही आहे..एक मीनीट हे सरदार संताच्या घराचाच फोन नंबर आहे ना? "

प्रश्न:निबंध लिहा

विषय - 'गाय'

एका मुलाने लिहिलेला निबंध :

"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
गाईला माता म्हणतात.

भारत माता की जय !!!!


झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?
मुलगी : एम. जी. रोड
झम्प्या : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता......!!!मुलीच्या नजरेतून:
ती पहिल्या बेंचावरुन वळुन बघते अणि मनातल्या मनात बोलते, "thank God!! ..आलाय आज."

... मुलांच्या नजरेतून: मुलाने त्याच्या GF ला पाहण्याआधीच पूर्ण क्लास एका सुरात
ओरडतो...............
...